Thursday 7 July 2016

school information


शाळेचे नाव :  कै.बालाजीपंत  चोपने  माध्यमिक  विध्यालय  बोटोनी
       पत्ता :   बोटोनी

आमची शाळा गुगलवर
शाळा  परिसरातील वातावरण

प्रकल्प नियोजन व माहिती

प्रकल्पाचा उद्देश:-

माधान्य भोजनासाठी लागणा-या इंधनात लाकडाचा कमीत कमी वापर व बायोगैस पुनर्जीवित करने.

१) बायोगैसची गरज व उपलब्ध सोयी :-


 २) बायोगैस कमी असण्याचे कारण व सर्वेक्षण :-



 ३) दररोज घेवयच्या नोंदी व निरिक्षण :-

४) बायोगैस मधील सलरीचा वापर शेतमधे करने व माती परिक्षण करने व फरक पाहणे 

या प्रयोगद्वारे आम्ही खलील माहिती अभ्यासनार :-

१) लिटमस पेपरचा उपयोग करुण अम्लता तपासणार  
२) विविध गैसमधे पानी किवा इतर अन्न शिजवण्या करता लागणारा वेळ 
३) स्लरीचा वापर करुण मातीचे परिक्षण करने।
४) इंधन बचत 
५) ओला कचराचे नियोजन 

Wednesday 6 July 2016

learning science through innovation at iiser pune

शाळेचे नाव :  कै.  बालाजीपंत   चोपने   माध्यामिक   विद्यालय   बोटोनी                                      

उपक्रम कार्यशाळा  :  Learning Science through innovation st IISER, Pune

कार्यशाळेची माहिती ;  iiser पुणे  ही  संशोधन   करणारी   सौंस्ता  आहे  या  institute  मध्ये  ibt  द्वारे  कार्यशाळा  घेण्यात आली  समाज उपयोगी  प्रकल्प कशे तयार  करायचे  हे  शिकविण्यत आले त्या  मध्ये ऊर्जा, पर्यावरण व  शेती  हे  तिन  मुख्य विषय होते।IBT  द्वारे  निरनिराळे  हत्त्यारे ,साधने यांचा  वापर  करुण तसेच  Science व math या मधील नियमांचा ,तत्त्वांचा वापर  करुण  समाज उपयोगी समस्यांवर  प्रकल्प  कसे  तयार  करायचे  यावर कार्यशाळा घेण्यात  आली.।

 प्रकल्प निवड :
कार्यशाळाच्या   दुसरया  दिवशी  आम्ही शेती ,ऊर्जा आणि  पर्यावरण या विषयातील  आमच्या शाळेत आमच्या गावात  असणारया समस्या व  त्यांच्यावरील  उपयांवर  कल्पना  विस्फोटा नुसार  आम्ही  खाली  दिलेल्या प्रकल्ल्प  करण्याचे  ठरविले आहे

 प्रकल्पाचे  नाव  :  बायोगैस   सयंत्र   पुनर्जिवित   करणे।

उद्देश:
१) बायोगैस   सयंत्र   बंद  होण्याची  कारणे शोधून  बायोगैस   सयंत्र   पूर्वत  सुरु  करणे तसेच अन्न  शिजवनासाठी  त्याचा उपयोग करणे 


इतर अभ्यासलेल्या गोष्टी:

गरज   समस्या  : १ )  लाकुड ह्रास   होणे डतोड   कमी  करणे
                     २ )  पर्यावरणाचा  ह्रास  होणे
                     ३)धुरामुळे  होणारे  प्रदुषण  कमी  करणे  
                      ४)   धुरामुळे  डोळ्यांवर   परिणाम   होतो
                     ५)  लाकडामुळे   होणारा   धुर   कमी   करणे
                     ६)   स्वयंपाकाचे   भांडे   काळे   होऊ   न  देणे